कृते :- महेंद्र
लीना जन आंदोलन वगैरे सुरु करणे आपल्याला शक्य नाही याची मला जाणिव आहे. आता हेच पहा नां, गेले दोन दिवस इतकं काम होतं की मला ब्लॉग वर यायला पण झाले नाही, आणि कॉमेंट्सल उत्तरं पण देऊ शकलो नाही आपल्या...
View Articleकृते :- महेंद्र
प्रभाकर सध्या मराठी ब्लॉग ही साईट बंद आहे- भारतात सुद्धा.. कारण काय ते समजत नाही. साईट कोणाची आहे , ते पण माहीती नाही, त्यामुळे कोणाला कॉंटॅक्ट करावा तेच समजत नाही.
View Articleकृते :- लीना चौहान
तुम्ही म्हणता ते ही खरच आहे. शेवटी प्रत्येकाला आपापल्या प्रायोरिटीज ठरवून आपल्याला काम करावे लागते. पण शेवटी हिच मध्यमवर्गाची निश्क्रियता आपल्याला भोवत आहे का? ४ वर्षे परदेशात राहून भारतात आल्यावर...
View Articleकृते :- अजय
मला खर तर मतदान हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हणुन मतदान करायला आवडते. पण मतदानाला गेल्यावर मी खरच बुचकळ्यात (!) पडतो कि वाईटातला चांगला कुठला त्याला मी मतदान करत आलोय. सर्व घटना आणि रोजच्या बातम्या...
View Articleकृते :- अजय
मी वरच्या माझ्या प्रतिक्रीयेला महेंद्रने दिलेल्या उत्तराला परत एक अभिप्राय दिला आहे. कृपया तो वाचावा व आपण काय करु शकतो (?) याबद्दल विचार करावा. आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गुणगान करतो. त्यांनी तर...
View Articleकृते :- अजय
फेसबुक वरच्या कॉजला जॉईन झाल्याबद्दल आभार. या विषयावर मी बरेच दिवस फक्त विचारच करतोय पण मला काय हवय हे फार चांगल्या तर्हेने लिहीता येत नसल्याने मी गप्प होतो. पण या पोस्टने मला व्यक्त करायला वाव दिला....
View Articleकृते :- सुहास
नाही मी नाही ऐकल…एमपी३ मध्ये किती साइज़ आहे त्या फाइलची? ईमेल करता येईल का? जीमेलवर २०-२५ एमबी अटॅच करता येत.. >> युद्ध सुरु होते कारगीलचे, आणि आपल्या सैन्याकडे पायात घालायला बर्फात घालायचे बुट...
View Articleकृते :- महेंद्र
are mala bhet na, saral tula cd deto bagha. sagale milun 300 mb asel ( shau maharaj, savarakar, mahatama gandhi vagaire, karagil )
View Articleकृते :- लीना चौहान
मिग- २९ च्या अपघातात मारल्या गेलेल्या कॅ. अभिजित गाडगीळ याच्या आई वडिलांनी केस केली होती. रंग दे बसंती या चित्रपटाच्या एंड स्क्रोल मधे त्यांचा उल्लेख आहे. या चित्रपटात जे माधवन चे कॅरॅक्टर आहे ते...
View Articleकृते :- लीना चौहान
मिग- २१ च्या अपघातात मारल्या गेलेल्या फ्लाईट लेफ्ट. अभिजित गाडगीळ याच्या आई वडिलांनी केस केली होती. रंग दे बसंती या चित्रपटाच्या एंड स्क्रोल मधे त्यांचा उल्लेख आहे. या चित्रपटात जे माधवन चे कॅरॅक्टर...
View Articleकृते :- लीना चौहान
मी तुमची प्रतिक्रिया वाचली. पण फ़ेसबुकवर कुठले कॉज जॉईन करायचे ते मला कळले नाही.
View Articleकृते :- महेंद्र
फेसबुक वर अजय ने एक कॉज सुरु केलेले आहे , त्याबद्दल लिहिले आहे मी. मी मतदान करीन म्हणून कॉज आहे सुरु केलेले.
View Articleकृते :- महेंद्र
मी तो चित्रपट पाहिलेला नाही. पण ती अभिजित गाडगीळ च्या आईची कथा मात्र वाचली होती. मला वाटतं त्यांचं नांव कविता आहे. खूप टची गोष्ट होती ती..
View Articleकृते :- सचिन
नमस्कार काका, अगदी कळीचा विषय आहे हा.. आपण मांडलेले मुद्देही यथायोग्यच आहेत.. परंतु आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे जाणीवपूर्वक आत्ता प्रसिद्धी मिळालेला विषय आहे हा.. म्हणून परत मागच्या पानावर गेलाय.....
View Articleकृते :- महेंद्र
Thanks.. i am attending one marraige, will reply in details on wednesady
View Articleकृते :- links for 2010-12-01 « An Engineer’s God
[...] कारगिल.. | काय वाटेल ते…….. (tags: marathi kargil india) LikeBe the first to like this post. [...]
View Article