फेसबुक वरच्या कॉजला जॉईन झाल्याबद्दल आभार.
या विषयावर मी बरेच दिवस फक्त विचारच करतोय पण मला काय हवय हे फार चांगल्या तर्हेने लिहीता येत नसल्याने मी गप्प होतो. पण या पोस्टने मला व्यक्त करायला वाव दिला.
आपण फक्त विचारच करित बसलो तर या देशाच अस्तित्व फार काळ टिकणार नाही.
↧
कृते :- अजय
↧